मालमत्तेच्या किमतीच्या जवळपास ९०% पर्यंत कर्ज
30 वर्षे
11.00%* वार्षिक
पात्रता निकष प्रामुख्याने तुमच्या रोजगारावर आधारित आहे. तुमच्या रोजगाराचा प्रकार निवडा आणि तुमची पात्रता तपासा.
मला या कागदपत्रांची यादी व्हॉट्सएपवर पाठवा
मला या कागदपत्रांची यादी व्हॉट्सएपवर पाठवा
तुम्हाला स्वतःसाठी किंवा फक्त गुंतवणूक म्हणून घर बांदायचे आहे का? तसे असेल तर आम्ही तुम्हाला मदत करायला तयार आहोत! आम्ही सर्वाधिक आकर्षक गृहबांधणी कर्जे देतो आणि तुम्ही आम्हाला निवडण्याची अनेक कारणे आहेत. त्यातील काही कारणे खालीलप्रमाणे आहेतः
गृहबांधणी कर्जातून व्यक्तींना त्यांच्या मालकीच्या भूखंडावर निवासी मालमत्ता बांधणे शक्य व्हावे यासाठी वित्तपुरवठा केला जातो. तुम्हाला तुमच्या घराबाबतचे विशिष्ट स्वप्न असल्यास आम्ही तुम्हाला ते बांधण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर मदत करू शकतो. तुमचे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी मदत करण्यास आम्ही तयार असताना तुम्हाला दुसऱ्या कोणाच्या दृष्टीकोनातून बांधलेल्या घरात राहण्याची गरज नाही. पीरामल फायनान्समध्ये तुम्हाला परवडणाऱ्या व्याजदरात गृहबांधणी कर्जे मिळू शकतात.
पीरामल फायनान्स घर बांधण्याचा खर्च भागवण्यासाठी कर्जे देते. वेतनदार आणि स्वयंरोजगारित व्यक्ती आमच्याकडून गृहबांधणी कर्जासाठी अर्ज दाखल करू शकतात. विनाअडथळा प्रक्रिया आणि लवचिकता या दोन गोष्टींचा लाभ तुम्हाला मिळेल. त्याचे कारण समायोजित करण्यायोग्य कालावधी आणि हप्ते हे आहे. याचाच अर्थ असा की तुम्हाला सर्वाधिक योग्य वाटणारा परतफेडीचा पर्याय तुम्ही आपल्या आर्थिक बाबींची काळजी न करता निवडू शकता. घरबांधणीच्या कायदेशीर बाबींची चिंता आहे का? आमची तज्ञांची टीम तुमच्यासाठी फक्त एका फोनवर उपलब्ध आहे. तुम्ही तुमच्या स्वप्नातील घर बांधायला तयार आहात का?
गृहबांधणी कर्जात फक्त मालमत्तेवर बांधकाम करण्याचा खर्च उचलला जातो, जमनी खरेदी करण्याचा खर्च उचलला जात नाही. संपूर्ण रक्कम मालमत्तेच्या बांधकामाच्या टप्प्यानुसार वितरित केली जाईल.
गृहबांधणी कर्जाची रक्कम बांधकाम मूल्याच्या १०० टक्क्यांपर्यंत असू शकते. ती तुमचे वय, वार्षिक उत्पन्न आणि इतर बाबींनुसार ठरते.
पीरामल फायनान्सच्या गृहबांधणी कर्जासह तुमच्या स्वप्नातील घराचे बांधकाम तुमच्या आवाक्यात येईल. अगदी सुरूवातीलाच तुमच्यासाठी एक विशेष रिलेशनशिप व्यवस्थापक नेमला जाईल. तो तुम्हाला बांधकाम कर्जासाठी अर्ज दाखल करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेत मदत करेल.
आम्ही गृह सेतू गृह कर्ज योजनेसाठी अर्ज दाखल केला. त्याला २९ वर्षांच्या कालावधीसाठी मान्यता मिळाली आणि त्याची मला गरज आहे. माझे कुटुंब आणि मी खूप खूश आहोत आणि आमच्या नवीन घरात जाण्याची आम्हाला उत्सुकता लागली आहे.
राजेंद्र रूपचंद राजपूत