पीरामल कॅपिटल अँड हाऊसिंग फायनान्स लि. (पीरामल फायनान्स)मध्ये आम्ही आमच्या उत्तम ऑपरेटिंग मॉडेल, अद्ययावत विश्लेषणक्षमता आणि पुढील पिढीच्या तंत्रज्ञान व्यासपीठांद्वारे भारताचे ग्राहक आणि व्यवसायांच्या कर्जाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध आहोत. आमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमच्या टॅलेंटला त्यांच्या क्षेत्रात अद्ययावत उपाययोजना विकसित करत असतानाच आमच्या संस्थेत त्यांच्या करियरचा विकास करण्याच्या विविध संधींचा शोध घेण्यासाठी सक्षम करण्यात आले आहे.
आम्हाला तुमची काळजी आहे
Piramal benefits
आम्हाला तुमच्या कल्याणाची काळजी आहे.
तुम्ही कायम सुरक्षित असाल आणि कामात तुमचे सर्वोत्तम योगदान देण्यासाठी सक्षम आहात.
Piramal benefits
तुमचे आरोग्य महत्त्वाचे आहे
आरोग्य आणि फिटनेससंबंधी खर्च कव्हर केले आहेत.
Piramal benefits
कॉर्पोरेट कर्जे
मोठी स्वप्ने आहेत? आम्ही तुम्हाला तुमची मोठी स्वप्ने पूर्ण करायला मदत करू.
Piramal benefits
विविध भत्ते
तुमचे काम अत्यंत कार्यक्षमतेने पार पाडण्यासाठी आवश्यक ते सर्व स्त्रोत तुमच्याकडे असतील याची आम्ही काळजी घेऊ.
Piramal benefits
संपर्कात राहा
तुमचे मोबाइल आणि इंटरनेटचे बिल दर महिन्याला परतावा केले जाते.
Piramal benefits
पीरामल लर्निंग युनिव्हर्सिटी
आम्ही कर्मचाऱ्यांना त्यांच्या वर्तन आणि कार्यक्षमतेशी संबंधित क्षमतांच्या विकासासाठी अध्ययनाच्या विविध संधी देतो.
आमची कार्यसंस्कृती
Piramal Work Culture
Piramal Work Culture
Piramal Work Culture
Piramal Work Culture

आमच्या यशोगाथा

piramal-stories
piramal-stories
काही शंका आहेत का? आमच्याशी येथे संपर्कात राहा
1800 266 6444
आम्हाला येथे फॉलो करा