₹ 25 लाख
15 वर्षे
12.50% वार्षिक
पात्रता निकष प्रामुख्याने तुमच्या रोजगारावर आधारित आहे. ईएमआय गणन करा आणि पात्रता तपासा.
मला या कागदपत्रांची यादी व्हॉट्सएपवर पाठवा
मला या कागदपत्रांची यादी व्हॉट्सएपवर पाठवा
कोणत्याही चालू भांडवल व्यवसाय कर्जाचा सर्वसाधारण परतफेडीचा कालावधी ९-१२ महिने असतो. त्यामुळे कर्जाचा कालावधी तुलनेने कमी होतो.
तुम्हाला या प्रकारचे कर्ज घेत असताना दीर्घकालीन ईएमआयची काळजी करण्याची गरज नसते. तुम्ही नवीन व्यवसायात असाल तर आम्हाला तुम्हाला आकर्षक व्याजदरात लघुकालीन कर्ज देताना खूप आनंद होईल.
View more
कोणत्याही चालू भांडवल व्यवसाय कर्जाचा सर्वसाधारण परतफेडीचा कालावधी ९-१२ महिने असतो. पीरामल फायनान्समध्ये आम्ही अर्ज आणि वितरण प्रक्रिया वेगवान आणि सुलभ करतो कारण तुमचा वेळ मौल्यवान आहे आणि तो तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी घालवणे सर्वोत्तम ठरेल हे आम्हाला कळते.
पीरामल फायनान्समध्ये तुम्ही चालू भांडवल कर्जासाठी ऑनलाइन अर्ज दाखल करू शकता. ही अडथळामुक्त प्रक्रिया तुम्हाला अत्यंत कमी कालावधीत निधी मिळवण्यासाठी मदत करेल. आमच्या उपाययोजना भारतात मोठा प्रभाव टाकण्यासाठी कमी रकमेची आवश्यकता असलेल्या रिटेलर्स, उद्योजक आणि कंपन्यांसाठी उत्तम आहेत कारण आमच्या कर्जाच्या रकमा २५ लाख रूपयांपासून सुरू होतात. आधुनिक पायाभूत सुविधा, नवीन उपकरणे किंवा डिजिटल बदलांमध्ये निधीची गुंतवणूक करुन तुमच्या उद्योगाला स्पर्धेत आघाडीवर ठेवा. संपूर्ण प्रक्रियेत एक समर्पित रिलेशनशिप मॅनेजर तुमच्यासोबत असेल. आणखी महत्त्वाचे म्हणजे आम्ही तुम्हाला दारापर्यंत सेवा देतो. त्यामुळे तुम्हाला तुमच्या कार्यालयाबाहेर जाण्याची गरज पडणार नाही.
धोक्याच्या श्रेणीकरणामध्ये कर्जदाराचा परतफेडीचा इतिहास तपासणे समाविष्ट आहे.
हंगामी उद्योगांना संथ कालावधीत चालू भांडवल कर्जांचा लाभ होऊ शकतो.
पीरामल फायनान्सकडून चालू भांडवल कर्जाचा पर्याय निवडून तुम्ही तुमचा व्यवसाय अत्यंत उत्तमरित्या चालवू शकता.
तुमच्या चालू भांडवलासाठी आमच्या सुरक्षित व्यवसाय कर्जांमुळे तुम्हाला तुमच्या व्यवसायावर खर्च करणे आवश्यक असलेली गुंतवणूक समाविष्ट करता येईल आणि तेजीच्या कालावधीत मोठी आर्थिक उत्तरदायित्वे आणि मागण्या पूर्ण करण्यासाठी मदत होईल.
तुम्ही आमच्याकडून चालू भांडवलाचा पर्याय का निवडला पाहिजे याची कारणे खालीलप्रमाणे:
तुम्ही आमच्या चालू भांडवल ऑनलाइन व्यवसाय कर्जासाठी अर्ज करून निधी तुमच्या कार्यालय/ घरात राहून तुमच्या खात्यात निधी वितरित करून घेऊ शकता. त्या प्रक्रियेचे टप्पे खालीलप्रमाणे आहेतः
आम्ही आर्थिक नियोजनाच्या व्यवसायात आहोत. परंतु ज्या दिवशी मी माझी मालमत्ता विकत घ्यायचे ठरवले तेव्हा मला कर्जाची गरज भासली आणि पीरामल फायनान्स ही कंपनी मला सर्वोत्तम पर्याय असल्याचे जाणवले. ते त्यांच्या ग्राहकांच्या सर्व गरजा पूर्ण करतात आणि त्यांनी मला प्रत्येक टप्प्यावर मदत केली.
निर्मल दंड