पीरामल कॅपिटल अँड हाऊसिंग फायनान्स लिमिटेडकडून गृहकर्ज ऑफर (पीरामल फायनान्स)

प्रमुख वैशिष्टे

किमान कर्जाची रक्कम

₹ 18 लाख

कर्जाचा कालावधी

20 वर्षे

प्रारंभीचे व्याजदर

9.50%* वार्षिक

तपशीलवार शुल्क आणि आकारांच्या माहितीसाठीयेथे क्लिक करा *अटी आणि शर्ती लागू

अर्ज कोण करू शकते?

पात्रता निकष प्रामुख्याने तुमच्या रोजगारावर आधारित आहे. तुमच्या रोजगाराचा प्रकार निवडा आणि तुमची पात्रता तपासा.

ईएमआय गणन करा आणि पात्रता तपासा
  • ईएमआय गुणक

  • पात्रता गुणक

5L5Cr
Years
5Y30Y
%
10.50%20%
तुमचा गृहकर्जाचा ईएमआय आहे
मुद्दल रक्कम
0
व्याजाची रक्कम
0

आवश्यक कागदपत्रे

गृहकर्जासाठी आम्हाला अर्जदाराचा व्यवसाय/ कामकाज यांच्याशी संबंधित विशिष्ट कागदपत्रांची गरज असेल.

केवायसी कागदपत्रे

ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा

उत्पन्नाची कागदपत्रे

उत्पन्नाचा पुरावा

मालमत्ता दस्तऐवज

जमीन आणि मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे

सहअर्जदार

पासपोर्ट आकाराची छायाचित्रे

whatsapp

मला या कागदपत्रांची यादी व्हॉट्सएपवर पाठवा

आमचे आनंदी ग्राहक

आम्ही गृह सेतू गृह कर्ज योजनेसाठी अर्ज दाखल केला. त्याला २९ वर्षांच्या कालावधीसाठी मान्यता मिळाली आणि त्याची मला गरज आहे. माझे कुटुंब आणि मी खूप खूश आहोत आणि आमच्या नवीन घरात जाण्याची आम्हाला उत्सुकता लागली आहे.

राजेंद्र रूपचंद राजपूत
नाशिक

पीएमएवायचे फायदे

जास्त रक्कम सर्वांत कमी दर

कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ६ लाख आणि १२ लाखांच्या दरम्यान असल्यास ४ टक्के व्याजदराने कमाल ९ लाख रूपये मिळवता येतील.
कौटुंबिक वार्षिक उत्पन्न १२ लाख आणि १८ लाखांच्या दरम्यान असल्यास ३ टक्के व्याजदराने कमाल १२ लाख रूपये मिळवता येतील.

सर्वांत कमी व्याजदर

वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ६ लाख रूपयांपेक्षा कमी असल्यास पीएमएवायअंतर्गत ६.५ टक्के व्याजदराने ६ लाख रूपयांपर्यंतचे कमाल कर्ज मिळवता येईल.

सवलती

साधारण ६ लाख रूपयांपर्यंतच्या कर्ज रकमेसाठी २.६७ लाख रूपयांपर्यंतच्या सवलती.

पीएमएवाय योजना २०२२-२३ साठी मार्गदर्शक तत्वे

*घर विस्तार/ बांधकामाप्रकरणी महिलांची मालकी अत्यावश्यक नाही.

एमआयजी- १ आणि २ मध्ये ०१-०१-२०१७ रोजी/ नंतर स्वीकृत केलेल्या कर्जांबाबत सांगायचे झाल्यास तुम्ही खालील मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे आवश्यक आहे:

  • व्याज सवलतीचे निव्वळ प्रस्तुत मूल्य (एनपीव्ही) ९% सवलतीचा घटक वापरून गणन केले जाईल.
  • मालमत्ता किंवा कर्ज रकमेची कमाल मर्यादा निश्चित केलेली नाही.
  • लाभार्थी कुटुंबाचे आधार क्रमांक एमआयजी वर्गवारीसाठी महत्त्वाचे आहेत.
  • पीरामल फायनान्सकडून प्राप्तीकर्त्याच्या कर्ज खात्यात व्याजाच्या सवलतीचे दर आगाऊ स्वरूपात जमा केले जातील आणि त्यामुळे गृहकर्ज आणि मासिक हप्ते (ईएमआय) टप्प्याटप्प्याने कमी होतील.

प्रस्तुत योजनेबाबत सखोल तपशील आणि माहितीसाठी कृपया या वेबसाइटला भेट द्याhttps://pmay-urban.gov.in/

वारंवार विचारलेले प्रश्न

पीएमएवाय म्हणजे काय आणि पीरामल फायनान्स पीएमएवाय योजनेअंतर्गत कर्जे देते का?
piramal faqs

पीरामल फायनान्स पीएमएवाय योजनेअंतर्गत गृहकर्जे देते का?
piramal faqs

पीएमएवाय सवलत लागू असलेला कमाल कालावधी किती आहे?
piramal faqs

पीएमएवाय सवलत मिळण्यासाठी किती काळ लागतो?
piramal faqs

प्रधानमंत्री आवास योजना सवलत योजना कशा प्रकारे चालवली जाते?
piramal faqs

शिल्लक हस्तांतरण केल्यानंतर पीएमएवाय सवलत मिळवणे शक्य आहे का?
piramal faqs

मला माझ्या पीएमएवाय अर्जाची स्थिती कशी तपासता येईल?
piramal faqs

पीएमएवाय गृहकर्ज योजनेसाठी अर्ज कसा करावा
piramal faqs