प्री-ओन्ड कार कर्ज-कर्जासाठी जास्त पात्रता मिळवा आणि काही तासांमध्ये कर्ज मंजूर करून घ्या! आम्ही कारसाठी कर्ज देतो, कारवर कर्ज देतो आणि प्री-फायनान्स्ड कार्सवर स्पर्धात्मक व्याज दराने टॉप-अप कर्ज देतो.
तपशीलवार शुल्क आणि आकारांच्या माहितीसाठी येथे क्लिक करा *अटी आणि शर्ती लागू
आमच्या उपलब्ध सुविधा
कारसाठी कर्ज
तुम्हाला जी कार आवडेल त्यासाठी आमचं प्री-ओन्ड कार कर्ज आवश्यक पैसे पुरवेल.
कारवर कर्ज
पैशांची गरज केव्हाही निर्माण होऊ शकते. कठीण वेळ आली तर तुमच्या मालकीच्या कारवर कर्ज मिळवून आर्थिक आधार प्राप्त करा आणि पीरामल फायनान्सकडून लगेच कर्ज मिळवा.
बॅलन्स ट्रांसफर आणि टॉप अप
सध्याच्या कर्जावर ज्यांना एक्स्ट्रा पैसे हवे आहेत त्यांना आमची टॉप-अप कर्ज सुविधा मिळेल.
पात्रता निकष
वेतनदारांसाठी
स्वयं रोजगारप्राप्त व्यक्तींसाठी
भारतीय निवासी असणे आवश्यक आहे
भारतीय निवासी असणे आवश्यक आहे
फक्त वैयक्तिक उपयोगासाठी कर्ज उपलब्ध
फक्त वैयक्तिक उपयोगासाठी कर्ज उपलब्ध
वयाची अटी: 21-60 वर्षे
वयाची अटी: 23-65 वर्षे
एकूण किमान उत्पन्न:`2,00,000 दरसाल
एकूण किमान उत्पन्न: `2,50,000 दरसाल
कार ह्याआधी दोनपेक्षा जास्त मालकांची नसावी
कार ह्याआधी दोनपेक्षा जास्त मालकांची नसावी
कर्जाची मुदत संपेपर्यंत कार 12 पेक्षा जास्त वर्षे जुनी नसावी
कर्जाची मुदत संपेपर्यंत कार 12 पेक्षा जास्त वर्षे जुनी नसावी
कर्जाची कमाल रक्कम: ₹15,00,000
कर्जाची कमाल रक्कम: ₹15,00,000
कारसाठी कर्ज
कागदपत्रे
वेतनदारांसाठी
स्वयं रोजगारप्राप्त व्यक्तींसाठी
कागदपत्रे
वेतनदारांसाठी
स्वयं रोजगारप्राप्त व्यक्तींसाठी
केव्हायसी पुरावा
बँक स्टेटमेंट आणि पगाराची पावती
आयटीआर (2 वर्षे) आणि उत्पन्नाचा ताळेबंद (जर लाभांश, मासिक भाडं असं इतर उत्पन्न असेल तर)
आयटीआर (2 वर्षे) आणि उत्पन्नाचा ताळेबंद किंवा सीए प्रमाणित/प्रोविजनल सीए प्रमाणित/ऑडिटेड पी/एल स्टेटमेंट व बी/एस (पीएटी)
केव्हायसी पुरावा
बँक स्टेटमेंट आणि पगाराची पावती
आयटीआर (2 वर्षे) आणि उत्पन्नाचा ताळेबंद (जर लाभांश, मासिक भाडं असं इतर उत्पन्न असेल तर)
आयटीआर (2 वर्षे) आणि उत्पन्नाचा ताळेबंद किंवा सीए प्रमाणित/प्रोविजनल सीए प्रमाणित/ऑडिटेड पी/एल स्टेटमेंट व बी/एस (पीएटी)
व्यवसायाचा पुरावा - शॉप आणि एस्टॅब्लिशनमेंट रजिस्ट्रेशन/जीएसटी सर्टिफिकेट/नगरपालिका कर आर फॉर्म 26 एसार/उद्यम आधार नोंदणी
व्यवसायाचा पुरावा - शॉप आणि एस्टॅब्लिशनमेंट रजिस्ट्रेशन/जीएसटी सर्टिफिकेट/नगरपालिका कर आर फॉर्म 26 एसार/उद्यम आधार नोंदणी
कारवर कर्ज
पगारदार आणि स्वयंरोजगारासाठी
पासपोर्ट आकाराचा फोटो
केव्हायसी पुरावा
पुराव्याचा अतिरिक्त पत्ता, जिथे आवश्यक असेल
एनएसीएच
उत्पन्न आणि बँकिंग कागदपत्रे (पगाराची पावती)
आरसी प्रत
विम्याची प्रत
वाहनाच्या मुल्यांकनाचा रिपोर्ट
ई-करार
बॅलन्स ट्रांसफर / टॉप अप कर्ज
पगारदार आणि स्वयंरोजगारासाठी
पीओए (पत्त्याचा पुरावा)
पीओआय (ओळखीचा पुरावा)
बँक स्टेटमेंट
6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट
आरसी प्रत
बीटीसाठी फायनान्सर/कर्जचा तपशील
कार प्रॉडक्टवर कर्ज नुसार इतर कोणतीही कागदपत्
यूज्ड कार कर्ज यूएसपीज
जलद मंजुरी
2 तासांमध्ये अर्ज केलेल्या कर्जाच्या रकमेच्या 90% पर्यंत मिळवा
समान दिवशी वाटप
एकदा मंजूर झाल्यावर, कर्जाची रक्कम द्यायला आम्ही वेळ घालवत नाही.
कागदाशिवाय प्रक्रिया
तुम्ही घरात बसून कर्जाच्या अर्जाची 100% डिजिटाइज्ड प्रक्रिया करू शकता
कमीत कमी कागदपत्रे
अनावश्यक कागदपत्रे लागत नाहीत. थोड्या कागदपत्रांनी काम होतं.
वारंवार विचारलेले प्रश्न
प्री-ओन्ड कार कर्ज म्हणजे काय?
पूर्व-मालकीचे कार कर्ज, ज्याला वापरलेले कार कर्ज म्हणूनही ओळखले जाते, हे एक असुरक्षित कर्ज आहे जे तुम्हाला कोणत्याही त्रासाशिवाय चांगली देखभाल केलेली सेकंड-हँड कार खरेदी करण्यास सक्षम करते. पूर्व-मालकीची कार कर्जे वाजवी आणि स्पर्धात्मक व्याजदरांवर वितरित केली जातात आणि त्यांच्या परतफेडीचा कालावधी सात वर्षांपर्यंत असू शकतो. प्रत्येक पगारदार आणि स्वयंरोजगार असलेली व्यक्ती वापरलेल्या कार कर्जाची निवड करू शकते. पगारदार असो किंवा स्वयंरोजगार, तुम्हाला कर्जाच्या मुदतीत ईएमआयमध्ये कर्जाची परतफेड करण्याचा लाभ मिळेल. या कर्ज अर्ज प्रक्रियेसाठी किमान कागदपत्रे आवश्यक आहेत.
प्री-ओन्ड कार कर्ज झंझटीशिवाय कसे मिळेल?
प्री-ओन्ड कार कर्ज सोप्या पध्दतीने आणि सहजपणे मिळवण्यासाठी खालील टिप्सचा वापर करा: कर्ज देणार्याचा योग्य व्याज दर आणि कर्ज वाटपाचं धोरण शोधून काढण्यासाठी रिसर्च करा. उदाहरणार्थ: आम्ही पीरामल फायनान्समध्ये कर्जची रक्कम मान्य करण्यासाठी आणि वाटप करण्यासाठी वेळ घेत नाही. त्यासाठी सर्व कागदपत्रे आणि योग्य तपशील द्यावा लागतो. कर्जाची जास्त मुदत निवडा, ज्यामुळे तुमची प्री-ओन्ड कार कर्जची पात्रता वाढेल. वेळ वाचवण्यासाठी ऑनलाइन प्री-ओन्ड कार कर्ज प्रक्रियेची निवड करा. आवश्यक कागदपत्रे जमा करा आणि तयार ठेवा. कागदपत्र सादर करायला उशीर केला तर पुढील प्रक्रिया आणि मंजुरीसाठी वेळ लागेल.
प्री-ओन्ड कार कर्ज निवडण्याचे लाभ कोणते?
प्री-ओन्ड कार कर्ज निवडण्याचे लाभ कर्ज देणार्या कंपनीसोबत बदलू शकतात. सर्वात समान लाभ आहेत कार विकत घेण्याची सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि वाटप, ऑटो-डीलर्सच्या मोठ्या रेंजमधून निवड करण्याचं स्वातंत्र्य, एसयूव्हीज सोबत अनेक कार्ससाठी कव्हरेज, 15 लाखांपर्यंत किंमत असलेल्या कार्ससाठी कर्ज उपलब्ध, इतर प्रकारच्या अनसेक्युअर्ड लोन्सपेक्षा कमी व्याज दर, तुमच्या सोयीनुसार परतफेडीचं सोपं वेळापत्रक, जास्तीत जास्त परतफेड करण्याची लवचिकता, कमी कागदपत्रांची आवश्यकता
प्री-ओन्ड कार कर्ज घेताना मला डाउन पेमेंट द्यावं लागेल का?
कर्ज देणार्या कंपनीनुसार तुम्हाला डाउन पेमेंट करावं लागू शकतं किंवा करावं लागू शकत नाही. आमच्यासारख्या कर्ज देणार्या कंपन्या फक्त कमी रक्कम स्वीकारतात, तर इतर डाउन पेमेंट्स घेतात. म्हणून कोणताही निर्णय घेण्यासाठी कर्ज देणार्या कंपनीकडून तुम्ही ही माहिती मिळवायला हवी.
प्री-ओन्ड कार कर्ज प्रक्रियेसाठी किती वेळ लागेल?
पीरामल फायनान्समध्ये, प्री-ओन्ड कार कर्जाची प्रक्रिया लगेच केली जाते आणि कर्ज पटकन मंजूर करून त्याचं वाटप केलं जातं. त्यासाठी तुमच्या बँकेचा तपशील आणि केव्हायसी पुरावा द्या व बाकीचं काम आमच्यावर सोपवा. कर्ज मंजूर करण्यासाठी लागणार्या वेळेच्या माहितीसाठी आमच्या कस्टमर सपोर्ट प्रतिनिधीला केव्हाही संपर्क करा.