पीरामल कॅपिटल अँड हाऊसिंग फायनान्स लिमिटेडकडून गृहकर्ज ऑफर (पीरामल फायनान्स)

प्रमुख वैशिष्टे

किमान कर्जाची रक्कम

₹ 5 लाख - 2 कोटी

कर्जाचा कालावधी

30 वर्षे

प्रारंभीचे व्याजदर

9.50%* वार्षिक

तपशीलवार शुल्क आणि आकारांच्या माहितीसाठीयेथे क्लिक करा *अटी आणि शर्ती लागू

अर्ज कोण करू शकते?

पात्रता निकष प्रामुख्याने तुमच्या रोजगारावर आधारित आहे. तुमच्या रोजगाराचा प्रकार निवडा आणि तुमची पात्रता तपासा.

ईएमआय गणन करा आणि पात्रता तपासा
  • ईएमआय गुणक

  • पात्रता गुणक

5L5Cr
Years
5Y30Y
%
10.50%20%
तुमचा गृहकर्जाचा ईएमआय आहे
मुद्दल रक्कम
0
व्याजाची रक्कम
0

आवश्यक कागदपत्रे

गृहकर्जासाठी आम्हाला अर्जदाराचा व्यवसाय/ कामकाज यांच्याशी संबंधित विशिष्ट कागदपत्रांची गरज असेल.

केवायसी कागदपत्रे

ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा

उत्पन्नाची कागदपत्रे

उत्पन्नाचा पुरावा

मालमत्ता दस्तऐवज

जमीन आणि मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे

सहअर्जदार

पासपोर्ट आकाराची छायाचित्रे

whatsapp

मला या कागदपत्रांची यादी व्हॉट्सएपवर पाठवा

आमचे आनंदी ग्राहक

आम्ही गृह सेतू गृह कर्ज योजनेसाठी अर्ज दाखल केला. त्याला २९ वर्षांच्या कालावधीसाठी मान्यता मिळाली आणि त्याची मला गरज आहे. माझे कुटुंब आणि मी खूप खूश आहोत आणि आमच्या नवीन घरात जाण्याची आम्हाला उत्सुकता लागली आहे.

राजेंद्र रूपचंद राजपूत
नाशिक

पीरामल फायनान्सकडून गृह कर्ज घेण्याचे फायदे

सोपी प्रक्रिया

तुम्हाला पीरामल फायनान्सकडून गृहकर्जासाठी अर्ज दाखल करायचा असतो तेव्हा तुम्ही फक्त अर्ज भरून नेमून दिलेली कागदपत्रे सादर करायची आहेत. त्यानंतर लवकरच रिलेशनशिप मॅनेजर तुमच्याशी संपर्क साधतील आणि तुमच्या सोयीनुसार प्रक्रिया सुरू करतील. ऑनलाइन गृह कर्ज अर्जाचा पर्याय प्रक्रिया सुलभ आणि वेगवान करतो.

कर लाभ

तुम्ही गृह कर्ज घेत असताना मिळणारा आणखी एक मोठा लाभ म्हणजे कर लाभ आहे. प्राप्तीकर कायदा १९६१ च्या कलम ८०सी अंतर्गत तुम्ही मुद्दल रक्कम, नोंदणी खर्च आणि गृहकर्जाचे मुद्रांक शुल्क यांच्यावर १.५ लाख रूपयांपर्यंत दावा करू शकता. तुमचे गृहकर्ज संयुक्त असल्यास प्रत्येक कर्जदार (ते मालमत्तेचे सह-मालकही असले पाहिजेत) एका वर्षात १.५ लाख रूपयांपर्यंत दावा करू शकतात.

परतफेडीबाबत लवचिकता

तुमच्या गरजांसाठी अनुरूप गृह कर्ज योजना तयार करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आमच्या कर्जाच्या योजना कालावधी, पूर्वप्रदान आणि लवकर बंद करण्याच्या अटींबाबत लवचिक आहेत.

तुमच्या खिशाला परवडणारा गृह कर्ज ईएमआय

तुमच्या गृहकर्जाची परतफेड अधिक सुलभ करण्यासाठी, तुम्ही गृहकर्जाचा पर्याय निवडत असताना आम्ही तुम्हाला चालू किंवा स्थिर व्याजदराचाही पर्याय देतो. खरेदी किमतीच्या जवळपास ९०% पर्यंत कर्ज मिळाल्यामुळे तुम्ही तुमचे स्वप्न सत्यात खूप वेगाने उतरवू शकता.

सर्वांसाठी कर्जे

वेतनदार तसेच स्वयंरोजगारित व्यक्तींसाठी पीरामल फायनान्स गृहकर्जांबाबत सर्वोत्तम डील्सचा पर्याय देते.

कमीत कमी कागदपत्रे

गृह कर्ज अर्दाची प्रक्रिया आणखी सुलभ आणि विनाअडथळा पार पाडण्यासाठी पीरामल फायनान्सला कमीत कमी कागदपत्रे आवश्यक आहेत.

वारंवार विचारलेले प्रश्न

मला गृह कर्जाच्या रकमेचा अंदाज कशा प्रकारे मिळू शकेल?
piramal faqs

गृहकर्जावर काही करलाभ आहेत का?
piramal faqs

मला संपूर्ण रकमेचे गृहकर्ज मिळू शकते का?
piramal faqs

पीरामल फायनान्सकडून देण्यात येणारा गृहकर्जाचा कमाल कालावधी कर्जाची रक्कम किती?
piramal faqs

गृहकर्ज म्हणजे काय आणि गृहकर्जाची प्रक्रिया कशी पार पाडली जाते?
piramal faqs

गृहकर्जाचे व्याजदर किती सातत्याने बदलतात?
piramal faqs

पीरामल फायनान्सकडून गृहकर्ज घेण्याचे काही फायदे आहेत का?
piramal faqs

पीरामल फायनान्समध्ये गृहकर्जासाठी कसा अर्ज दाखल करायचा?
piramal faqs