पीरामल कॅपिटल अँड हाऊसिंग फायनान्स लिमिटेडकडून व्यवसाय कर्ज ऑफर (पीरामल फायनान्स)

प्रमुख वैशिष्टे

किमान कर्जाची रक्कम

₹1 लाख - 10 %E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96

कर्जाचा कालावधी

60 महिने

प्रारंभीचे व्याजदर

17.00% वार्षिक

तपशीलवार शुल्क आणि आकारांच्या माहितीसाठी येथे क्लिक करा *अटी आणि शर्ती लागू

अर्ज कोण करू शकते?

पात्रता निकष प्रामुख्याने तुमच्या रोजगारावर आधारित आहे. ईएमआय गणन करा आणि पात्रता तपासा.

ईएमआय गणन करा आणि पात्रता तपासा
  • ईएमआय गुणक

  • पात्रता गुणक

1L2Cr
Years
1Y4Y
%
17%24%
तुमचा व्यवसाय कर्जाचा ईएमआय आहे
मुद्दल रक्कम
0
व्याजाची रक्कम
0

आवश्यक कागदपत्रे

व्यवसाय कर्जासाठी आम्हाला अर्जदाराचा व्यवसाय/ कामकाज यांच्याशी संबंधित विशिष्ट कागदपत्रांची गरज असेल.

केवायसी कागदपत्रे

ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा

उत्पन्नाची कागदपत्रे

उत्पन्नाचा पुरावा

सहअर्जदार

पासपोर्ट आकाराची छायाचित्रे

whatsapp

मला या कागदपत्रांची यादी व्हॉट्सएपवर पाठवा

आमचे आनंदी ग्राहक

आम्ही आर्थिक नियोजनाच्या व्यवसायात आहोत. परंतु मी माझी मालमत्ता निश्चित केली तेव्हा मला कर्जाची गरज पडली. मला पीरामल फायनान्स हा सर्वोत्तम पर्याय वाटला. ते आपल्या ग्राहकांच्या सर्व गरजांची पूर्तता करतात. त्यांनी मला व्यवसाय कर्ज मिळवण्यासाठी प्रत्येक पावलावर मदत केली.

निर्मल दंड
आर्थिक नियोजक

पीरामल फायनान्सकडून व्यवसाय कर्ज मिळण्याचे लाभ

पीरामल फायनान्सची व्यवसाय कर्जे तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या योजनांवर तसेच त्यांना स्पर्धात्मक व्यावसायिक जगतात यशाच्या मार्गावर आणण्यासाठी धोरणे आखण्यासाठी मदत करतात. आमच्याकडून व्यवसाय कर्जे घेण्याच्या फायद्यांमधील काही फायदे खालीलप्रमाणे आहेतः

सुयोग्य रोख प्रवाह

पीरामल फायनान्सची व्यवसाय कर्जे तुमच्यासाठी संधींचे नवीन दरवाजे खुले करतात. त्यानंतर तुमचा व्यावसायिक रोख प्रवाह सुनियोजित करण्यासाठी तुमच्याकडे वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टी असतात.

तुमचा नफा कमी न करणाऱ्या आणि त्याचवेळी हप्त्यांमध्ये परतफेडीची लवचिकता देणाऱ्या गुंतवणुकीसोबत आमची व्यवसाय कर्जे तुम्हाला कंपनीच्या भांडवलात आणि व्यावसायिक निधीचे संतुलन राखण्यासाठी मदत करतात.

वेगवान प्रक्रिया

वेगवान प्रक्रिया म्हणजे तुमच्या कंपनीसाठी वेगवान कर्ज. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक नवीन बिझनेस संधी उपलब्ध होईल तेव्हा तिचा पूर्ण लाभ घेणे शक्य होते. व्यवसाय कर्जे सहजपणे उपलब्ध झाल्यामुळे तुम्ही तुमचे काम वाढवू शकता, मार्केटिंगच्या क्षमता विस्तारित करून तुमचा नफा वाढवू शकता.

तुमचा क्रेडिट स्कोअर वाढवणे

आम्ही कर्ज खात्यांची माहिती सर्व क्रेडिट ब्युरोना देतो. त्यामुळे तुमचा बिझनेस क्रेडिट स्कोअर वाढेल. बाजारातील अभूतपूर्व परिस्थितीमुळे तुमच्या कंपनीच्या क्रेडिट स्कोअरवर प्रभाव पडला असेल तर आवश्यक ती पावले उचलण्याची ही योग्य वेळ आहे.

विविध प्रकारच्या ग्राहकांसाठी कर्ज

हे कर्ज कोणत्याही एका ग्राहक किंवा व्यावसायिक समूहासाठी मर्यादित नाही. तुम्ही स्वयंरोजगारित व्यावसायिक असा किंवा भविष्यातील उद्योगपती, किंवा स्वयंरोजगारित बिगर व्यावसायिक असा, यापैकी कोणत्याही प्रकारच्या व्यक्तीला कोणत्याही अडथळ्याविना नवीन व्यवसाय कर्ज मिळू शकते. तुमचा व्यवसाय किमान ४ वर्षांचा असेल तर तुम्ही तुमचा व्यवसाय कर्ज अर्ज दाखल करू शकता.

विनाअडथळा व्यवसाय कर्ज

पीरामल फायनान्समध्ये आम्ही वेगवान आणि सहज कर्ज अर्ज प्रक्रियेची हमी देतो. त्यामुळे तुम्हाला अटी आणि शर्ती समजून घेण्यासाठी एका कार्यालयाकडून दुसऱ्या कार्यालयात धाव घेण्याची गरज नाही. आम्ही ऑनलाइन व्यवसाय कर्जे देतो. ही संपूर्ण प्रक्रिया तुम्हाला एक दिवसाचीही सुट्टी न घेता पूर्ण होईल. आमची प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची व्यावसायिक टीम तुम्हाला तुमच्या घरी- कार्यालयात येऊन मदत देईल आणि तुम्हाला प्रत्येक टप्प्यावर सहाय्य करेल. त्यामुळे नियोजन करा, अर्ज करा आणि शांत राहा. आम्ही तुमच्याशी संपर्क साधू.

कमाल लाभाचा फायदा मिळवा

पीरामल फायनान्स तुम्हाला किमान औपचारिकता आणि पात्रतेसह कमाल लाभ देते. आम्ही तुमच्यासाठी ही प्रक्रिया शक्य तितकी सुलभ करण्याचा प्रयत्न केला आहे. आमचे ध्येय तुमच्या व्यावसायिक नियोजनासाठी आवश्यक असलेली रक्कम तुम्हाला देण्याचे आहे.

तुमचा आराम आमचे प्राधान्य!

आम्ही फक्त तुम्हाला लाभदायक कर्ज डील्स देण्यावर भर देत नाही तर आम्ही तुमची वेळ आणि आराम यांचीही काळजी घेतो. त्याचमुळे आमच्या कोणत्याही ग्राहकाला आमच्या कार्यालयात येण्याची गरज भासत नाही. आम्ही तुम्हाला घरी- कार्यालयात सेवा देतो. त्यामुळे तुम्ही कामावरून सुट्टी न घेता किंवा तुमच्या घरी देण्याचा मौल्यवान वेळ सोडून न देता अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकता.

Types of Business Loan


View more

piramal faqs

Get a Quick Business Loan from the Nearest Piramal Finance Branch

Business Loan in

वारंवार विचारलेले प्रश्न

मला व्यवसाय कर्ज घेण्याची गरज कधी भासते?
piramal faqs

पीरामल फायनान्सकडून व्यवसाय कर्ज कोणाला मिळू शकते?
piramal faqs

मी माझ्या व्यवसाय कर्जांची परतफेड कशी करू शकेन?
piramal faqs

मी व्यवसाय कर्जासाठी कसा पात्र ठरेन?
piramal faqs

व्यवसाय कर्ज म्हणजे काय आणि प्रक्रिया काय आहे?
piramal faqs

तुम्ही व्यवसाय कर्जांसाठी अर्ज का केला पाहिजे?
piramal faqs

पीरामल फायनान्समध्ये व्यवसाय कर्जासाठी अर्ज कसा करायचा?
piramal faqs