पीरामल कॅपिटल अँड हाऊसिंग फायनान्स लिमिटेडकडून गृहकर्ज उत्पादने (पीरामल फायनान्स)

प्रमुख वैशिष्टे

किमान कर्जाची रक्कम

₹ 5 लाख - 2 कोटी

कर्जाचा कालावधी

30 वर्षे

प्रारंभीचे व्याजदर

9.50%* वार्षिक

तपशीलवार शुल्क आणि आकारांच्या माहितीसाठी येथे क्लिक करा *अटी आणि शर्ती लागू

अर्ज कोण करू शकते?

पात्रता निकष प्रामुख्याने तुमच्या रोजगारावर आधारित आहे. तुमच्या रोजगाराचा प्रकार निवडा आणि तुमची पात्रता तपासा.

ईएमआय गणन करा आणि पात्रता तपासा
  • ईएमआय गुणक

  • पात्रता गुणक

5L5Cr
Years
5Y30Y
%
10.50%20%
तुमचा गृहकर्जाचा ईएमआय आहे
मुद्दल रक्कम
0
व्याजाची रक्कम
0

आवश्यक कागदपत्रे

गृहकर्जासाठी आम्हाला अर्जदाराचा व्यवसाय/ कामकाज यांच्याशी संबंधित विशिष्ट कागदपत्रांची गरज असेल.

केवायसी कागदपत्रे

ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा

उत्पन्नाची कागदपत्रे

उत्पन्नाचा पुरावा

मालमत्ता दस्तऐवज

जमीन आणि मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे

सहअर्जदार

पासपोर्ट आकाराची छायाचित्रे

whatsapp

मला या कागदपत्रांची यादी व्हॉट्सएपवर पाठवा

गृहकर्ज व्याज दर

पीरामल फायनान्सकडून देण्यात येणाऱ्या विद्यमान गृहकर्ज व्याजदरांचा आढावा घेऊया.

विभागस्लॅबगृहकर्ज व्याजदर
परवडणारी घरे
३५ लाख रूपयांपर्यंत
वार्षिक ११%* पासून सुरूवात
सर्वांसाठी घरे
३५ लाख रूपयांपासून ७५ लाख रूपयांपर्यंत
वार्षिक ११%* पासून सुरूवात
तुम्ही नवीन गृह कर्ज व्याजदर शोधण्याचा प्रयत्न करत असाल तर हे उदाहरण तुम्हाला तुमच्या ईएमआयवरील परिणाम तपासण्यास उपयुक्त ठरेल.
कर्जाची रक्कमकालावधीव्याजदरईएमआय
१० लाख रूपये
१० वर्षे*
11%*
₹ 13,775
२५ लाख रूपये
१० वर्षे*
11%*
₹ 34,438
५० लाख रूपये
२० वर्षे*
11%*
₹ 51,609
५० लाख रूपये
३० वर्षे*
11%*
₹ 47,616
१ कोटी रूपये
३० वर्षे*
11%*
₹ 95,232
*अटी आणि शर्ती लागू.

आमचे आनंदी ग्राहक

मी पीरामलकडे गृहकर्जासाठी अर्ज केला आणि मला गृहसेतू गृहकर्जाअंतर्गत २९९ वर्षांसाठी आवश्यक त्या रकमेच्या कर्जासाठी मान्यता मिळाली. मी रो हाऊस खरेदी केले आहे आणि आम्ही आता नवीन घरात लवकरच राहायला जाणार असल्यामुळे मी आणि माझे कुटुंब आनंदी आहोत.

राजेंद्र रूपचंद राजपूत
नाशिक

गृहकर्ज व्याजदराचे प्रकार

गृहकर्ज व्याजदराची चर्चा करण्यापूर्वी २ वेगवेगळ्या प्रकारचे गृहनिर्माण व्याजदर समजून घेणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे.

स्थिर गृहकर्ज व्याजदर

नावाप्रमाणेच अशा प्रकारचे गृहकर्ज व्याजदर स्थिर असतात. याचाच अर्थ असा की लागू करण्यात आलेले गृहकर्ज दर हे कर्जाच्या संपूर्ण कालावधीत तसेच राहतात. हे दर स्थिर राहत असल्यामुळे तुम्हाला भविष्यातील आर्थिक बाबींचे नियोजन करणे शक्य होते.

बदलते गृह कर्ज व्याजदर

बदलते गृहकर्ज व्याजदर बदलत असतात. आज गृहकर्जांच्या दरांवर प्रभाव टाकणारे अनेक घटक असतात आणि त्यामुळे ही कर्जे अनेकदा दरांमधील वाढीच्या धोक्यांसह येतात.

गृह कर्ज दरावर प्रभाव टाकणारे घटक

व्याजदराचे प्रकार

स्थिर व्याजदर बदलत नाहीत. परंतु आरबीआय कोणतीही सुधारणा आणते तेव्हा बदलत्या व्याजदरांवर प्रभाव पडू शकतो.

कर्ज आणि मूल्यांमधील प्रमाण

कर्ज ते मूल्य प्रमाण ज्याला एलटीव्ही असे म्हटले जाते ती धनको देऊ शकत असलेली कमाल मर्यादा आहे. ती मालमत्तेच्या विद्यमान बाजारमूल्याची टक्केवारी असते. कर्जाची रक्कम कमी करण्यासाठी तुम्ही डाऊनपेमेंट वाढवू शकता.

मालमत्ता

मालमत्तेच्या पुनर्विक्रीचे मूल्य त्याचे स्थान, तिची स्थिती आणि तिचे वय यांच्यावर अवलंबून असते. जास्त पुनर्विक्री मूल्यासह असलेली कोणतीही मालमत्ता धनकोसाठी एक आकर्षक संधी ठरते. ते कर्जदाराला कमी व्याजातील गृहकर्जांसह आकर्षिक करू शकतात.

कर्जाचा कालावधी

कर्जाचा कालावधी आणि तुम्ही भरत असलेल्या गृहकर्ज व्याजदराचा आपसात थेट संबंध असतो. कालावधी जितका जास्त तितका ईएमआय कमी असतो.

कर्जदाराचे लिंग

अनेक वित्तीय संस्था महिला कर्जदारांना अधिक चांगल्या डील्स देतात.

कर्जदाराचे प्रोफाइल

अनेक बाबतीत वेतनदार कर्मचारी सुरक्षित कर्जदार असतात कारण त्यांचे उत्पन्न स्थिर असते. तसेच चांगले आर्थिक प्रोफाइल राखल्याने तुम्हाला स्पर्धात्मक व्याजदर मिळवण्यासाठी मदत होऊ शकते.

वारंवार विचारलेले प्रश्न

मला माझ्या गृहकर्ज ईएमआयचा ताण कमी करता येईल का?
piramal faqs

माझ्या गृहकर्जासाठी देय असलेली एकूण व्याजाची रक्कम मला कशी कळेल?
piramal faqs

गृहकर्ज व्याजदर म्हणजे काय?
piramal faqs

माझ्यासाठी पीरामल फायनान्स गृहकर्जाची रक्कम कशी ठरवेल?
piramal faqs

सध्या चालू गृहकर्ज व्याजदर काय आहेत?
piramal faqs

मी काय निवडले पाहिजे, स्थिर की बदलते गृहकर्ज व्याज दर?
piramal faqs

ईएमआय मोजण्याची योग्य पद्धत कोणती?
piramal faqs