₹ 5 लाख - 2 कोटी
30 वर्षे
9.50% वार्षिक
पात्रता निकष प्रामुख्याने तुमच्या रोजगारावर आधारित आहे. तुमच्या रोजगाराचा प्रकार निवडा आणि तुमची पात्रता तपासा.
मला या कागदपत्रांची यादी व्हॉट्सएपवर पाठवा
मला या कागदपत्रांची यादी व्हॉट्सएपवर पाठवा
टाइल्स बसवणे, फरशी बसवणे, अंतर्गत/ बाह्य प्लास्टरिंग, रंगकाम इत्यादींसारख्या गोष्टींद्वारे तुमच्या घराचे नूतनीकरण (संरचना/ फरसबंदीच्या क्षेत्रात काहीही फेरबदल न करता) करण्यासाठी घेतले जाणारे कर्ज होय. गृह नूतनीकरण कर्जासोबत तुम्ही तुमच्या मेहनतीची बचत आणि गुंतवणुकांना स्पर्श न करता कर्जाने घेतलेली रक्कम नंतरच्या कालावधीत अत्यंत सुलभपणे हप्त्यांमध्ये परत करू शकता.
तुम्हाला कमाल १५ वर्षे किंवा तुमच्या निवृत्तीच्या वयापर्यंत, जे लवकर असेल त्यानुसार घरदुरूस्ती कर्ज मिळू शकते.
मालमत्तेचे तांत्रिक मूल्यमापन झाल्यानंतर, सर्व कायदेशीर कागदपत्रे पूर्ण झाल्यावर आणि तुमच्याकडील आर्थिक बाबी पूर्ण झाल्यानंतर कर्जाचे वितरण घेऊ शकता.
सामान्यतः ६०० ते ७०० क्रेडिट स्कोअर असलेले कर्जदार घरदुरूस्ती वित्तपुरवठ्यासाठी पात्र ठरतात.
पीरामल फायनान्समध्ये आम्ही सरकारी आणि खासगी कर्मचाऱ्यांसह सर्व वेतनदार व्यावसायिकांना घरदुरूस्ती कर्जे देतो.
तुमच्या कर्जाच्या जास्त ईएमआय किंवा कालावधीमुळे चिंतीत आहात का? आमचे लवचिक कालावधी आणि परतफेडीचे पर्याय तुम्हाला तुम्ही कर्जाने घेतलेल्या रकमेची परतफेड कशी करायची याबाबत निवड करणे सोपे करतात. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी नेमलेल्या समर्पित रिलेशनशिप मॅनेजरसोबत तुम्ही भारताच्या ग्राहकांना आवश्यक असल्याप्रमाणे तुमचे घर सुधारण्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करू शकता. आमच्या अडथळामुक्त प्रक्रियेमुळे तुम्हाला खूप जास्त कागदपत्रे द्यावी लागणार नाहीत किंवा खूप वेळ प्रतीक्षाही करावी लागणार नाही. तुम्ही घर दुरूस्ती कर्जासह तुमचे घर भविष्यासाठी सज्ज करायला तयार आहात का?
पीरामल फायनान्सकडून गृहनूतनीकरण कर्ज मिळवण्यासाठी खालील गोष्टी कराः
आम्ही गृह सेतू गृह कर्ज योजनेसाठी अर्ज दाखल केला. त्याला २९ वर्षांच्या कालावधीसाठी मान्यता मिळाली आणि त्याची मला गरज आहे. माझे कुटुंब आणि मी खूप खूश आहोत आणि आमच्या नवीन घरात जाण्याची आम्हाला उत्सुकता लागली आहे.
राजेंद्र रूपचंद राजपूत