पीरामल कॅपिटल अँड हाऊसिंग फायनान्स लिमिटेडकडून व्यवसाय कर्ज ऑफर (पीरामल फायनान्स)

प्रमुख वैशिष्टे

किमान कर्जाची रक्कम

₹ 25 लाख

कर्जाचा कालावधी

15 वर्षे

प्रारंभीचे व्याजदर

12.50% वार्षिक

तपशीलवार शुल्क आणि आकारांच्या माहितीसाठीयेथे क्लिक करा *अटी आणि शर्ती लागू

अर्ज कोण करू शकते?

पात्रता निकष प्रामुख्याने तुमच्या रोजगारावर आधारित आहे. ईएमआय गणन करा आणि पात्रता तपासा.

ईएमआय गणन करा आणि पात्रता तपासा
  • ईएमआय गुणक

  • पात्रता गुणक

1L2Cr
Years
1Y4Y
%
17%24%
तुमचा व्यवसाय कर्जाचा ईएमआय आहे
मुद्दल रक्कम
0
व्याजाची रक्कम
0

आवश्यक कागदपत्रे

व्यवसाय कर्जासाठी आम्हाला अर्जदाराचा व्यवसाय/ कामकाज यांच्याशी संबंधित विशिष्ट कागदपत्रांची गरज असेल.

केवायसी कागदपत्रे

ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा

उत्पन्नाची कागदपत्रे

उत्पन्नाचा पुरावा

सहअर्जदार

पासपोर्ट आकाराची छायाचित्रे

whatsapp

मला या कागदपत्रांची यादी व्हॉट्सएपवर पाठवा

आमचे आनंदी ग्राहक

आम्ही आर्थिक नियोजनाच्या व्यवसायात आहोत. परंतु ज्या दिवशी मी माझी मालमत्ता विकत घ्यायचे ठरवले तेव्हा मला कर्जाची गरज भासली आणि पीरामल फायनान्स ही कंपनी मला सर्वोत्तम पर्याय असल्याचे जाणवले. ते त्यांच्या ग्राहकांच्या सर्व गरजा पूर्ण करतात आणि त्यांनी मला प्रत्येक टप्प्यावर मदत केली.

निर्मल दंड
आर्थिक सल्लागार

पीरामल फायनान्सकडून सुरक्षित व्यवसाय कर्ज मिळण्याचे लाभ

पीरामल फायनान्समध्ये प्रत्येक व्यवसायासाठी रोख रकमेचे प्रवाह अत्यंत वेगवेगळे असतात हे आम्ही समजतो. त्यामुळे तुमच्या रोख प्रवाहाचा अडथळा कर्ज परतफेडीत येऊ नये. भारताच्या ग्राहकांना आपल्या पैशांचे व्यवस्थापन करण्यास मदत करण्यासाठी आमच्या सुरक्षित व्यवसाय कर्जात तुमचे कर्ज दर १५ दिवसांनी परतफेड करण्यासाठी तरतूद आहे.

विविध प्रकारचे तारण

व्यवसाय कर्जे विविध प्रकारचे तारण आणि विविध प्रकारच्या मालमत्तांवर वित्तपुरवठा करतात.

वेगवान मंजुरी

आमच्या सुलभ प्रक्रिया आणि वेगवान मंजुरीद्वारे तुमच्या मौल्यवान वेळेची बचत करा.

जास्त पात्रता आणि कर्जाची रक्कम

जास्तीत जास्त कर्ज रकमेचा आनंद घेण्यासाठी आमच्या व्यापक मूल्यमापन प्रक्रियेचा लाभ घ्या.

तुमच्या दारात प्रक्रिया

तुमचे घर किंवा कार्यालयातून बाहेर न पडता कर्ज मिळवा.

कमी व्याजदर

तुम्ही कमी व्याजदरात रक्कम कर्जाने घेऊ शकता.

कर्जाची मोठी रक्कम

चांगला आर्थिक इतिहास आणि क्रेडिट स्कोअर तुम्हाला मोठी कर्जाची रक्कम मिळवण्यासाठी मदत करेल.

लवचिक परतफेड

तुम्ही लवचिक व्यवसाय कर्ज पात्रतेसाठी आणि सुलभ परतफेडीच्या पर्यायांसाठी दीर्घकालीन कर्ज कालावधीसह पात्र ठरता. (परवडणारे ईएमआय.)

करलाभ

ही कर्जे तुम्हाला प्राप्तीकर कायदा १९६१ अंतर्गत करलाभांचा फायदा मिळवण्यासाठी पात्र करतात.

सुरक्षित व्यवसाय कर्जाचे प्रकार शोधा

तारणाने सुरक्षित केलेली व्यवसाय कर्जे

भारतात विविध प्रकारची सुरक्षित व्यवसाय कर्जे आहेत. काही व्यवसाय कर्जे कंपनीच्या मालकीच्या आणणि पुरवलेल्या तारणाद्वारे सुरक्षित केलेली आहेत.

सुरक्षित कर्जाचा प्रकार आहे. तारण ठेवलेल्या मालमत्तेचे मूल्य जास्त असल्यामुळे ही कर्जे सामान्यतः सर्वाधिक कालावधीसह येतात. मुदत ठेवी, सरकारी सिक्युरिटीज आणि बचत खात्यांवरील व्यवसाय कर्जे ही देखील सुरक्षित व्यवसाय कर्जे मानली जातात. तुम्ही कर्जाची रक्कम पूर्णपणे परतफेड करेपर्यंत सुरक्षा म्हणून तारण ठेवलेल्या निधीचा वापर तुम्हाला करता येणार नाही. सुरक्षित व्यवसाय कर्जांचा अजून एक लोकप्रिय पर्याय म्हणजे सोन्यावरील कर्ज होय.

मालमत्तेवरील व्यवसाय कर्ज हा सर्वसामान्यतः नेहमीचा आणि मोठ्या प्रमाणावर दिला जाणारा

वैयक्तिक हमीने सुरक्षित केलेले व्यवसाय कर्ज

सुरक्षित व्यवसाय कर्जे, विशेषतः छोट्या उद्योगांसाठी असलेले कर्ज व्यवसाय मालकांच्या वैयक्तिक हमीवर दिले जाते. तुमच्या व्यवसायाकडे तारण म्हणून देण्यासाठी काहीही नसले तरी आम्ही तुमच्या वैयक्तिक हमीवर अवलंबून तुम्हाला लघुउद्योग कर्ज देतो.

कर्ज सुरक्षित करण्यासाठी तुम्ही तुमच्या खासगी मालकीची जमीन, मालमत्ता किंवा सोने तारण ठेवू शकता. मालमत्ता अमर्यादित किंवा मर्यादित कालावधीतील उत्तरदायित्वाच्या स्वरूपात तारण म्हणून ठेवता येते आणि तुम्ही वेळेत हप्ते भरले नाहीत तर ती संपुष्टात येऊ शकते.

सुरक्षित व्यवसाय कर्ज विरूद्ध असुरक्षित व्यवसाय कर्ज

सुरक्षित
व्यवसाय कर्ज
असुरक्षित
व्यवसाय कर्ज
कर्जाची जास्त रक्कमकर्जाची कमी रक्कम
कमी व्याजदरजास्त व्याजदर
कर्जाच्या परतफेडीसाठी दीर्घ कालावधीकर्जाच्या परतफेडीसाठी कमी कालावधी
तारणाची गरज आहेतारणाची गरज नाही

Types of Business Loan

View more

piramal faqs

वारंवार विचारलेले प्रश्न

सुरक्षित व्यवसाय कर्ज आणि मालमत्तेवरील कर्ज एकच आहेत का?
piramal faqs

धनको व्यवसायासाठी सुरक्षित कर्ज म्हणून द्यायची रक्कम कशा प्रकारे ठरवतात?
piramal faqs

सुरक्षित व्यवसाय कर्जाचा वापर कशासाठी केला जाऊ शकतो?
piramal faqs

सुरक्षित व्यवसाय कर्जे घेण्यासाठी कोणकोणत्या प्रकारच्या मालमत्तांचा वापर केला जाऊ शकतो?
piramal faqs

सुरक्षित व्यवसाय कर्जासाठी अर्ज कसा करावा?
piramal faqs