भागीदारी
कॉर्पोरेट वित्तपुरवठा
रिटेल वित्तपुरवठा
धोरणात्मक भागीदारीमुळे आम्हाला नवनवीन उत्पादनांचा शोध लावणे, आमच्या समभागधारकांसाठी गुंतवणुकीच्या संधी व्यापक करणे आणि लक्षवेधक परतावे निर्माण करणे शक्य होते. आम्हाला आमच्या मौल्यवान भागीदारांसोबत उत्तम नातेसंबंधांचा अभिमान वाटतो.
बाजारातील स्थान
२९८ अब्ज कॅनेडियन डॉलर्ससह जगातील १० सर्वोच्च सार्वभौम पेन्शन फंड्सपैकी एक.
आदेश
भारतातील मोठ्या नागरी केंद्रांमध्ये निवासी प्रकल्पांना रूपयांमध्ये कर्ज वित्तपुरवठा.
भांडवल
सुरूवातीची वचनबद्धता ७५० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची होती. प्रत्येक भागीदाराकडून प्रत्येकी ५० टक्के. त्यानंतर पुढील तीन वर्षांत १ अब्ज अमेरिकन डॉलरच्या गुंतवणुकीचे लक्ष्य.
अस्वीकरण: हे सूचित करण्यात येत आहे की लिंकवर क्लिक करून तुम्ही आमच्या www.piramalfinance.com च्या वेबसाइटवरून इतर पक्षकारांनी चालवलेल्या वेबसाइटवर जात आहातः अशा लिंक्स आमच्या वेबसाइटवर फक्त तुमच्या सोयीसाठी दिल्या जात आहेत आणि पीरामल फायनान्स अशा वेबसाइटवर नियंत्रण ठेवत नाही किंवा त्यांच्यावर शिक्कामोर्तब करत नाही आणि त्यांच्यामधील माहितीसाठी ती जबाबदार नाही. अशा वेबसाइट्सचा वापर अशा प्रत्येकी वेबसाइटवर असलेल्या वापराच्या अटी आणि इतर अटी तसेच मार्गदर्शक तत्वांच्या सापेक्ष आहे. येथे नमूद असलेल्या कोणत्याही अटींचा अशा कोणत्याही वेबसाइटवरील वापराच्या अटी किंवा इतर अटी आणि मार्गदर्शक तत्वांशी संघर्ष करत असल्यास अशा वेबसाइटवरील वापराच्या अटी आणि इतर अटी तसेच मार्गदर्शक तत्वे अस्तित्वात राहतीलwww.piramalfinance.comला भेट दिल्याबद्दल आभार.