contact
कॅल्क्युलेटर्स
तुमच्या कर्जाच्या ईएमआयचे नियोजन करा आणणि कर्ज रकमेची पात्रता तपासा.
calculators
ईएमआय कॅल्क्युलेटर
calculators
पात्रता कॅल्क्युलेटर
download piramal app
पीरामल ॲप डाऊनलोड करा
कर्जासाठी कधीही, कुठूनही अर्ज करा.
पीरामल १९८० पासून
तुमच्या विश्वासाचे नाव
काळाचे पालकत्व
४० वर्षांपेक्षा अधिक
जास्त ग्राहक
२६+ लाखांपेक्षा
ठिकाणी उपस्थिती
४२५+ पेक्षा अधिक
भागीदार आऊटलेट्स
५ हजारांपेक्षा अधिक
माध्यमांवर

आम्हाला का निवडायचे?

पीरामल फायनान्स ही भारताच्या लोकांनी, भारताच्या लोकांसाठी स्थापन केलेली कंपनी असल्याचा आमचा दृढविश्वास आहे. पीरामल फायनान्सच्या कथेत स्थिर पद्धतीने बदल झाले आहेत. आम्ही गृहवित्त पुरवठ्याद्वारे रिटेल फायनान्सच्या क्षेत्रात प्रवेश केला. त्याचबरोबर आम्ही आता व्यवसाय कर्जे आणि वैयक्तिक कर्जे देतो. आम्ही दीर्घकालीन, मूल्यवर्धित वित्तीय सेवा देण्यासाठी विद्यमान ग्राहकांकडून आलेल्या अभिप्रायाला प्रतिसाद देतो आणि बाजारातील नवीन संधींचा शोधही घेतो. पीरामल फायनान्समध्ये आम्ही डिजिटायझेशन आणि ऑनलाइन कर्जपुरवठ्यावर भर देतो आणि आमच्या मौल्यवान ग्राहकांना मानवतेचा स्पर्श देतो. त्याचबरोबर संपूर्ण भारतात आमच्या शाखांचा विस्तार करतो. आम्ही खूप अंतर पार करून आलो आहोत आणि बरेच कार्य बाकी आहे.

आमच्या कस्टमाइज्ड गृहकर्ज उपाययोजना तुमच्या घर खरेदीचा अनुभव सुलभ करतात. त्याचमुळे पीरामल फायनान्स भारतात आघाडीचे गृहकर्ज पुरवठादार ठरले आहेत:

सुलभ, सहज, विनाअडथळा प्रक्रिया

वेगवान प्रक्रिया

तात्काळ मंजुरी आणि वितरण

वाजवी व्याजदर

छुपे दर नाहीत

अर्ज ते वितरण प्रक्रिया ऑनलाइन

लवचिक आणि सोपे परतफेडीचे पर्याय

सुलभ दस्तऐवजीकरण

आमचे आनंदी ग्राहक

मी आणि माझे कुटुंब नवीन घर घेण्यासाठी नियोजन करत होतो. त्यासाठी आम्हाला कर्जाची गरज होती आणि मी पीरामल कॅपिटल अँड हाऊसिंग फायनान्सचा पर्याय निवडला. पीरामल फायनान्स ही गृहकर्जाचे दस्तऐवज गोळा करण्यापासून ते मला प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करण्यापर्यंत एक उत्तम सपोर्ट सिस्टिम ठरली आहे.

उदय बिरादार
सॉफ्टवेअर संचालक

आमच्या विद्यमान ग्राहकांसाठी आमच्या सेवा

तुम्ही कामात खूप व्यग्र हात का? तुमच्या गृहकर्जाचे व्यवस्थापन ऑनलाइन करा आणि त्यावर लक्षही ठेवा. आम्ही कर्ज वितरित झाल्यानंतरही गोष्टी खूप सुलभ करतो. आमच्या विद्यमान ग्राहकांना वितरणानंतरही आमच्या सेवांचा लाभ घेता येईल. कारण त्यांना:

कर्जावरील व्याजाचे प्रमाणपत्र मिळेल

तात्पुरते विवरणपत्र मिळेल

ईएमआय चक्र आणि संपर्क तपशील बदलण्याची विनंती

कर्ज माहिती अहवाल आणि परतफेडीच्या तपशिलांसाठी विनंती