₹ 5 लाख - 2 कोटी
30 वर्षे
9.50%* वार्षिक
पात्रता निकष प्रामुख्याने तुमच्या रोजगारावर आधारित आहे. तुमच्या रोजगाराचा प्रकार निवडा आणि तुमची पात्रता तपासा.
मला या कागदपत्रांची यादी व्हॉट्सएपवर पाठवा
मला या कागदपत्रांची यादी व्हॉट्सएपवर पाठवा
तुमच्या घराचा विस्तार करण्यासाठी किंवा राहण्याची जागा वाढवण्यासाठी जसे खोल्या किंवा मजले वाढवण्यासाठी देण्यात येणारे हे कर्ज आहे.
पीरामल फायनान्स गृहकर्ज पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या आणि त्यांचे विद्यमान घर, मजला किंवा रोहाऊस विस्तारित करू इच्छिणाऱ्या कोणालाही गृहविस्तार कर्ज देते.
प्राप्तीकर कायदा १९६१ मधून तुम्हाला तुमच्या गृहविस्तार कर्जाच्या मुद्दल आणि व्याज घटकाची वजावट करणे शक्य होते. यातील लाभ प्रत्येक वर्षानुसार बदलत असल्यामुळे तुम्हाला तुमच्या गृहकर्जावर कोणत्या प्रकारचे करलाभ मिळू शकतात हे जाणून घेण्यासाठी आमच्या कर्ज समुपदेशकाची संवाद साधा.
पीरामल फायनान्सने गृहविस्तार कर्जाची परतफेड करण्याची तुमची पात्रता निश्चित करण्यासाठी आपले निकष निश्चित केले आहेत. वय, रोजगाराची स्थिती, रोजगारातील स्थैर्य आणि क्रेडिट स्कोअर हे बँकांकडून गृहविस्तार कर्ज पात्रता निश्चित करण्यासाठी ठरवले गेलेले प्राथमिक निकष आहेत.
कालावधी सामान्यतः ५ ते २५ वर्षांचा असतो आणि त्याची निवड तुमच्या गृहकर्ज पात्रतेच्या आवश्यकतांनुसार ठरते.
गृहविस्तार कर्जासाठी आवश्यक असलेली सुरक्षा धनकोनुसार बदलते.
पीरामल फायनान्सकडून गृहविस्तार कर्ज घेण्याची अनेक कारणे आहेत. त्यातील काही कारणे खालीलप्रमाणेः
आम्ही गृह सेतू गृह कर्ज योजनेसाठी अर्ज दाखल केला. त्याला २९ वर्षांच्या कालावधीसाठी मान्यता मिळाली आणि त्याची मला गरज आहे. माझे कुटुंब आणि मी खूप खूश आहोत आणि आमच्या नवीन घरात जाण्याची आम्हाला उत्सुकता लागली आहे.
राजेंद्र रूपचंद राजपूत