एमएलडी व्हॅल्यूएशन

पीरामल कॅपिटल अँड हाऊसिंग फायनान्स लि. (पीरामल फायनान्स) दर्जांकित, नोंदणीकृत, सुरक्षित, रिडीम करण्यायोग्य, मुद्दल संरक्षित बिगर रूपांतरणीय बाजाराशी जोडलेले कर्जरोखे (पीपीएमएलडी) जारी करत आहे.

पीपीएमएलडीच्या धोक्यांबाबत तसेच इतर तपशीलांसाठी विशिष्ट पीपीएमएलडीशी संबंधित ऑफर दस्तऐवज/ खासगी प्लेसमेंटचा करारनामा/ किंमत पुरवणी पाहा. आयसीआरए एनालिटिक्स लि.ची नेमणूक या कर्जरोख्यांच्या मूल्यमापनासाठी मूल्यमापन आस्थापना म्हणून करण्यात आली आहे.

रचनात्मक उत्पादने/ सेबीने जारी केलेले बाजाराशी जोडलेले कर्जरोखे जारी आणि नोंदवण्यासाठी, ऑफर दस्तऐवज/ खासगी प्लेसमेंटचा करारनामा/ किंमत पुरवणी यांच्यावर आधारित राहून मूल्यांकन एजंटकडून आलेले नवीन आणि पूर्वीचे मूल्यांकन खालीलप्रमाणे असेलः

आयसीआरए मूल्यांकन आस्थापना असल्यासः

https://icraanalytics.com/home/MldValuation